प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आदेश

प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आदेश

– संकलन व टीपामुहम्मद युसूफ नबीसाहेब अत्तारमानवजातीच्या निर्मात्याने आदर्श जीवन म्हणून आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनाचा निर्देश केलेला आहे. जीवन सफल होण्यासाठी त्यांचे अनुकरण व आज्ञापालन आवश्यक आहे. यासाठी प्रेषितांच्या आदेशांचे सतत वाचन, मनन व आचरण...
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आदेश

मुस्लिम पर्सनल लॉ आणि समान नागरी कायदा

शम्स पीरजादा        या पुस्तिकेत जे काही लिहिले आहे ते आजसुद्धा लागु पडते. पुरोगामी व नव-संस्कृतीचे पाठीराखे म्हणतात, आज राजकीय व आर्थिक क्षेत्रा धर्मापासून वेगळे आहे त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्र धर्मापासून अलग केले पाहिजे ज्या...
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आदेश

शांती मार्ग

सय्यद अबुल आला मौदूदी        या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, अत्याचाराचे मूळ कारण स्पष्ट करून या जगात शांतता कशी नांदेल याची चर्चा आली आहे.    या सृष्टीचे...
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आदेश

इस्लामची जीवन व्यवस्था

अबुल आला मौदूदी        या ग्रंथात लेखकाने इस्लाम एक परिपूर्ण, आदर्श व अद्वितिय अशी जीवन व्यवस्था आहे. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्र तिने व्यापलेले आहे. ह्याच ईशप्रदत्त जीवन व्यवस्थेत मानवी कल्याण दडलेले आहे.    इस्लामची...
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आदेश

जगाचा नेता

सय्यद अबुल आला मौदूदी        या पॉकेट साईझ पुस्तिकेत इस्लामचे पैगंबर जगन्नेता आहेत हे स्पष्ट करण्यात आले आहे. जगन्नेता बनण्यासाठी चार अटींची पूर्तता करावी लागते त्या बद्दलचा खुलासा आला आहे.    जगन्नेता पैगंबर मुहम्मद (स.)...