इस्लामची जीवनव्यवस्था

इस्लामची जीवनव्यवस्था

📘 लेखक: मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी 📂 श्रेणी: इस्लामी व्यवस्था 📄 वर्णन:या ग्रंथात लेखकाने इस्लाम एक परिपूर्ण, आदर्श व अद्वितीय अशी जीवनव्यवस्था असल्याचे स्पष्ट केले आहे. मानवी जीवनाचे प्रत्येक क्षेत्र तिने व्यापलेले आहे. ह्याच ईशप्रदत्त जीवनव्यवस्थेत मानवी कल्याण...
जगाचा नेता

जगाचा नेता

📘 लेखक: मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी 📄 वर्णन:या पुस्तिकेत इस्लामचे पैगंबर जगन्नेता आहेत हे स्पष्ट करण्यात आले आहे. जगन्नेता बनण्यासाठी चार अटींची पूर्तता करावी लागते, त्याबद्दलचा खुलासा आला आहे. जगन्नेता पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या चारही अटींची पूर्तता कोणत्या...
इस्लामचा संदेश

इस्लामचा संदेश

📘 लेखक: मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी 📄 वर्णन:या पुस्तिकेत आंतरराष्ट्रीय इस्लामी परिषद, लंडन येथे 4 एप्रिल 1976 रोजी दिलेले भाषण आहे. त्यात सृष्टिनिर्मात्याने जगात मानवजातीसाठी नेहमी एकच जीवनपद्धती पाठविली आणि तो इस्लाम आहे. पैगंबर मुहम्मद (स.) हे इस्लामचे संस्थापक...
सत्यधर्म

सत्यधर्म

📘 लेखक: मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी 📄 वर्णन:या पुस्तिकेत अल्लाजवळ “दीन” केवळ “इस्लाम” आहे, हे संक्षिप्तपणे स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच “सत्यधर्म अल्लाहजवळ केवळ इस्लामच आहे.” सामान्य लोकांना ‘इस्लाम’ एका विशिष्ट धर्माचे नाव...
इस्लाम आणि अज्ञान

इस्लाम आणि अज्ञान

📘 लेखक: मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी 📄 वर्णन:या पुस्तिकेत लेखकाने मानवी जीवनाच्या मूळ प्रश्नांकडे लक्ष वेधून त्याच्या सोडवणुकीचे मार्ग सांगितले आहेत. जोपर्यंत मनुष्य हे निश्चित करीत नाही की, “मी कोण आहे? मी कसा आहे? मी जबाबदार आहे की बेजबाबदार? स्वतंत्र आहे की...