Home A इस्लामी व्यवस्था A इस्लामची जीवनव्यवस्था
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

इस्लामची जीवनव्यवस्था

📘 लेखक: मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी

📂 श्रेणी: इस्लामी व्यवस्था

📄 वर्णन:
या ग्रंथात लेखकाने इस्लाम एक परिपूर्ण, आदर्श व अद्वितीय अशी जीवनव्यवस्था असल्याचे स्पष्ट केले आहे. मानवी जीवनाचे प्रत्येक क्षेत्र तिने व्यापलेले आहे. ह्याच ईशप्रदत्त जीवनव्यवस्थेत मानवी कल्याण दडलेले आहे. इस्लामची नैतिक व्यवस्था, राजकीय व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, आर्थिक व्यवस्था आणि आध्यात्मिक व्यवस्था — या जीवनाच्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांविषयी सोदाहरण चर्चा आलेली आहे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *