[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

जगाचा नेता

📘 लेखक: मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी

📄 वर्णन:
या पुस्तिकेत इस्लामचे पैगंबर जगन्नेता आहेत हे स्पष्ट करण्यात आले आहे. जगन्नेता बनण्यासाठी चार अटींची पूर्तता करावी लागते, त्याबद्दलचा खुलासा आला आहे. जगन्नेता पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या चारही अटींची पूर्तता कोणत्या मर्यादेपर्यंत केली आहे, याविषयीची चर्चा उत्तरार्धात आली आहे. त्यांचे कार्य विश्वव्यापी होते. त्यांनी मानवजातीच्या बिघडलेल्या जीवनप्रणालीत आमूलाग्र बदल घडवून एक आदर्श व अद्वितीय समाज व राष्ट्र नवनिर्माण कार्य जगापुढे करून दाखविले. फक्त एका जातीसाठी व राष्ट्रासाठी ते नव्हते.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *