मानवांचे हक्क

एकीकडे शरिअतने माणसाला स्वतःच्या देहाचे तसेच आत्म्याचे हक्क अदा करण्याचा आदेश दिला आहे तर दुसरीकडे त्यावर असेही बंधन घातले आहे की वरील स्वतःच्या हक्कांची पूर्तता करतांना इतर माणसांच्या हक्कावर विपरीत व अनिष्ट परिणाम होईल अशा पद्धतीचा अवलंब करू नये. कारण असे की अशा...

ईशदूत / फरिश्ते वर ईमान

अल्लाहवर ईमान धारण केल्यानंतर (दृढ श्रद्धेनंतर) प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ईमान धारण करण्यासाठी शिकवण दिलेली दुसरी अट म्हणजे ईशदूतांचे अस्तित्व आहे. या श्रद्धेचा मोठा लाभ हा आहे की अनेकेश्वरत्वाच्या सर्व धोक्यांपासून मनुष्य दूर राहतो.आपणास हे माहीत आहेच की...

पारलौकिक जीवनावर (आखिरत) ईमान (दृढ श्रद्धा)

प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ईमान धारण करण्यासाठी ज्या शिकवणी दिल्या, त्यापैकी पाचवी शिकवण म्हणजे पारलौकिक जीवनावरील दृढ श्रद्धा होय. पारलौकिक जीवनासंबंधी ज्या गोष्टीवर श्रद्धा बाळगणे अगत्याचे आहे, त्या खालीलप्रमाणे,एके दिवशी अल्लाह सर्व ब्रह्मांडाला व त्याने...

परलोकवरील श्रद्धेचा महत्त्वाचा पैलू

जो विश्वास व श्रद्धा द्वेषापासून व वैरभावापासून निपजलेले नसते आणि त्यापासून प्रेरणा घेतलेली नसते, त्यापासून भौतिक लाभ तत्काळ मिळत नाही. जी श्रद्धा माणसात प्रेम, बंधुभाव, त्याग एवढेच नाही तर आपल्या बांधवाखातर प्राणार्पण करण्याची भावना निर्माण करते; खरे पाहता हीच...

दहेज व हुंड्याची अवैधप्रथा

– गुलाम रसुल देशमुख     विवाहाच्या बाबतीत ज्या अनेक कुप्रथा व इस्लामबाह्य रूढी प्रचलित आहेत. त्यापैकी एक हुंडा व दहेजची कुप्रथा आहे. या क्रूर व जीव घेण्या हुंडा व दहेजच्या कुप्रथेला खतपाणी घालण्यात धर्मपंडित, धार्मिक नेते मंडळी यांचे मोठे योगदान...