धर्माबाबत कट्टरपणाला कोण बळी पडले आहेत मुस्लिम की मुस्लिमेत्तर

ख्रिश्चन लोक मुस्लिमांच्या धर्मांच्या बाबतीतील कट्टरपणाला भ्याले असणे शक्य आहे. हे जर खरे असेल, तर धार्मिक कट्टरपणाचा खरा अर्थ त्यांना समजला नाही, असे वाटते. जर त्यांना त्याचा खरा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर तो खालील उदाहरणात सापडेल.धार्मिक न्यायालयेचर्चने जी धार्मिक...

स्वतःच्या देहाचे हक्कचे व आत्म्या

मनुष्य आपल्या स्वतःवरच सर्वांत जास्त अत्याचार करीत असतो, हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. खरेतर ही बाब विस्मयकारकच आहे, कारण सकृतदर्शनी तर प्रत्येक माणसाची अशीच भावना असते की सर्वांत अधिक प्रेम त्याचे स्वतःवरच आहे. कोणताही व्यक्ती स्वतःचाच वैरी असल्याचे मान्यही...

धार्मिक संकल्पना

जगात सध्या तीन प्रमुख धार्मिक संकल्पना प्रचलित आहेत,१) एका संकल्पनेनुसार हे जग बंदी शाळा आहे. मनुष्याचे शरीर पिजंरा आहे. त्याच्या इच्छा-आकांक्षा म्हणजेच त्या पिजऱ्याचे गज आहेत. एखाद्या व्यक्तीला या तुरुंगातून मुक्ती तुरूंगाच्या भिती तोडल्यानंतरच मिळते. याचप्रमाणे...

ईश्वरासंबंधीची कर्तव्ये

ईश्वरासंबंधीचे माणसाचे सर्वप्रथम कर्तव्य असे आहे की माणसाने केवळ त्यालाच ईश्वर मानावे व त्या ईशत्वात अन्य कोणासही सहभागी करू नये. आम्ही मागे सांगितल्याप्रमाणे ‘ला इलाहा इल्लल्लाह’ म्हणजे ‘अल्लाहखेरीज अन्य कोणीही ईश्वर नाही’, या ईशवचनावर ईमान धारण केल्याने या...

शरिअतचे आदेश

इस्लामी शरिअत मानवी जीवनाला कशा प्रकारे एका सर्वोत्तम शिस्तबद्धतेचा पाईक बनविते, तसेच त्या शिस्तबद्धतेत किती लाभकारक गोष्टींचा व तत्त्वदर्शितेचा समावेश आहे हे आपणास कळून येईल.शरिअतची तत्त्वे तुम्ही स्वतःच्या स्थितीचे चिंतन केले तर तुम्हाला असे कळून चुकेल की या...