by islamdarshan Maharashtra | Sep 22, 2025 | इतर विषय |
📘 लेखक: सय्यद लुत्फुल्लाह कादरी फलाही 📄 वर्णन:इस्लाम एक सर्वांगीण परिपूर्ण जीवनव्यवस्था आहे. मुस्लिमांचे आचरण सुधारण्यासाठी मातापित्यांशी चांगल्या वर्तणुकीसंबंधी पवित्र कुरआनातील आयती आणि हदीस संक्षिप्तपणे संकलन करून लेखकाने सुंदरपणे मांडणी केली आहे. पाश्चिमात्य...
by islamdarshan Maharashtra | Sep 20, 2025 | उत्कृष्ट जीवन |
📘 लेखक: सय्यद हामिद अली, गुलाम रसूल देशमुख 📄 वर्णन:अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या सोबत्यांना आणि समस्त अनुयायांना निकाह अर्थात विवाहाप्रसंगी तसेच इतर महत्त्वाच्या प्रसंगी हे प्रवचन उद्धृत करण्याची शिकवण दिली आहे. या भाषणालाच इस्लामी परिभाषेत...
by islamdarshan Maharashtra | Sep 20, 2025 | पैगंबर मुहम्मद (स.) यांचे चरित्र |
📘 लेखक: इरफान खलीली 📄 वर्णन:या पुस्तिकेत केवळ काल्पनिक कथा दिलेल्या नाहीत तर सर्व अमर व उज्ज्वल सत्य घटना आहेत ज्या याच पृथ्वीवर पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवनकाळात घडलेल्या आहेत. या दहा सत्य घटनांमध्ये प्रेषित्वाची सत्यता, ईशवाणीचे आकर्षण, सत्यशोध व प्रेमवेदनांचा...
by islamdarshan Maharashtra | Sep 19, 2025 | उत्कृष्ट जीवन |
📘 लेखक: सय्यद अबुल आला मौदूदी 📄 वर्णन:लोकांनी चुकीची सहिष्णुता आणि उदारतेचे प्रदर्शन करू नये. समस्त मानवांना पक्षपात, संकिर्णता व संकोच सोडून देण्यास सांगावे. सत्य व असत्याला अस्पष्ट न करता विशुद्ध सत्याचा लोकांनी स्वीकार करावा हे आवाहन या पुस्तिकेत कुरआनचे संदर्भ...
by islamdarshan Maharashtra | Sep 19, 2025 | उत्कृष्ट जीवन |
📘 लेखक: अबू मुहम्मद इमामुद्दीन रामनगरी, मुहम्मद जैनुल आबिदीन मंसुरी 📄 वर्णन:आज सर्वत्र ज्ञानविज्ञान व संशोधनाच्या तंद्रीत मानवता व नीतिमत्ता पायदळी तुडविली जात आहे. आज मानवाची अवस्था पिसाळलेल्या पशुपेक्षाही जास्त वाईट झालेली आहे. मानवतेची ही केविलवाणी अवस्था पाहून...