सत्यशोधक आत्मे

📘 लेखक: इरफान खलीली

📄 वर्णन:
या पुस्तिकेत केवळ काल्पनिक कथा दिलेल्या नाहीत तर सर्व अमर व उज्ज्वल सत्य घटना आहेत ज्या याच पृथ्वीवर पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवनकाळात घडलेल्या आहेत. या दहा सत्य घटनांमध्ये प्रेषित्वाची सत्यता, ईशवाणीचे आकर्षण, सत्यशोध व प्रेमवेदनांचा समावेश आहे. लेखकाने लिहिलेल्या या कथानकांच्या अध्ययनाने वाचक निश्चितच लाभान्वित होईल आणि त्याच्या हृदयात जाज्वल्य ईमान निर्माण होईल.
आयएमपीटी अ.क्र.: 213 पृष्ठे : 64 मूल्य : रु. 30 आवृत्ती : 1 (2013) विषय : इस्लामचा इतिहास

संबंधित पोस्ट
January 2026 Rajab 1447
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
29 10
30 11
31 12
1 13
2 14
3 15
4 16
5 17
6 18
7 19
8 20
9 21
10 22
11 23
12 24
13 25
14 26
15 27
16 28
17 29
18 30
19 Sha'ban 1
20 2
21 3
22 4
23 5
24 6
25 7
26 8
27 9
28 10
29 11
30 12
31 13
1 14

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *