परलोक दायित्व

परलोक दायित्व

📘 लेखक: सय्यद जलालुद्दीन उमरी 📄 वर्णन:पारलौकिक जीवनावरील ईमानचा अल्लाहवरील ईमानशी घनिष्ट संबंध आहे. अल्लाह आहे म्हणजेच परलोक आहे. परलोकाचा इन्कार तोच करेल जो अल्लाहच्या अस्तिवाला नाकारतो. कोणी अल्लाहस मान्य करावे आणि परलोकास अमान्य करावे, हे असंभव आहे. बुद्धी ह्याचा...
पैगंबर मुहम्मद (स.) जीवनसंदेश

पैगंबर मुहम्मद (स.) जीवनसंदेश

📘 लेखक: सय्यद अबुल आला मौदूदी 📄 वर्णन:या पुस्तिकेत `पैगंबर मुहम्मद (स.) जीवनसंदेश’ या विषयावर जगप्रसिद्ध इस्लामी धर्मपंडित मौ. सय्यद अबुल आला मौदूदी यांचे एक भाषण आहे. विज्ञान व तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती केलेल्या आजच्या मानवपिढीला महान मार्गदर्शक पैगंबर (स.)...
पवित्र कुरआन ज्ञानाचा मूळ स्रोत

पवित्र कुरआन ज्ञानाचा मूळ स्रोत

📘 लेखक: प्रा. दत्तप्रसन्न साठे 📄 वर्णन:पवित्र कुरआन सर्वांसाठी आहे. हा ज्ञानाचा मूळ स्रोत आहे. या ज्ञानप्रकाशात कोणत्याही प्रकारची मार्गभ्रष्टता आणि अंधकार नष्ट होतो. या ग्रंथाद्वारे मुस्लिमेतर बांधवांत कुरआनविषयी अधिक माहिती मिळविण्याची तृष्णा निर्माण होईल. प्रा....
पैगंबर मुहम्मद (स.) आदर्श जीवनव्यवस्थेचे प्रणेते

पैगंबर मुहम्मद (स.) आदर्श जीवनव्यवस्थेचे प्रणेते

📘 लेखक: सय्यद जलालुद्दीन उमरी 📄 वर्णन:या पुस्तिकेत पैगंबर (स.) यांचा अल्प जीवनपरिचय देऊन स्पष्ट करण्यात आले की ते एक आदर्श जीवनव्यवस्थेचे प्रणेते आहेत. त्यांचे जीवन ज्याने जाणून घेतले त्याचे मन आपोआप ग्वाही देईल की ते अल्लाहचे अंतिम पैगंबर आणि मानवतेचे उद्धारक आहेत...
मानवसेवा इस्लामच्या दृष्टिकोनातून

मानवसेवा इस्लामच्या दृष्टिकोनातून

📘 लेखक: सय्यद जलालुद्दीन उमरी 📄 वर्णन:या पुस्तिकेत मानवसेवेचे महत्त्व विशद केले आहे. इस्लामने मानवसेवेला खूप महत्त्व दिले आहे. त्याने जनसेवा ईश्वरसेवा असल्याचा खुलासा केला आहे.उपासनेची कमतरता मानवसेवेने भरून निघते, ह्याविषयीचे वर्णन आले आहे. तसेच मानवसेवेच्या भिन्न...