मुक्ति मार्ग

मुक्ति मार्ग

📘 लेखक: इनआमुर्रहमान खान 📄 वर्णन:या पुस्तिकेत मनुष्य स्वभावात धर्म भिनलेला असून तो जगाच्या अंतापर्यंत राहणारा आहे, हे सांगून मूलभूत प्रश्नांकडे वाचकाचे लक्ष वेधण्यात आले आहे. ईश्वर कसा आहे? ईश्वर एकच आहे की अनेक आहेत? त्याचे गुण कोणकोणते आहेत? मनुष्याचे ईश्वरांशी...

भारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना

📘 लेखक: मुहम्मद फारूक खान 📄 वर्णन:या पुस्तिकेत हिंदूजनांचे धार्मिक आचारविचार पाहून पुनर्जन्म ही हिंदू धर्माची मूलभूत कल्पना आहे असे वाटते. मौलाना फारूक खान यांनी हिंदू धर्मग्रंथांचा गाढा अभ्यास करून हिंदू धर्माच्या खऱ्या व मूळ श्रद्धा व कल्पनांसंबंधी सप्रमाण मत...
इस्लाम

इस्लाम

📘 लेखक: मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी 📄 वर्णन:इस्लाम म्हणजे काय? इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे? इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता संबंध आहे? या श्रद्धेचा स्वीकार केल्यास त्यापासून हित कोणते आहे आणि तिचा अस्वीकार केल्यास कोणती हानी आहे? या प्रश्नांचा...

इस्लाम व मानव समाज

📘 लेखक: सय्यद मुहम्मद इक्बाल 📄 वर्णन:या पुस्तिकेत इस्लामचा संक्षिप्त परिचय देऊन त्याचा जीवनदृष्टीकोन स्पष्ट केला आहे. लेखक सांगतात की सत्य अनेक ठिकाणी आढळते, परंतु मनुष्याने परिपूर्ण आणि एकमेव सत्य—अल्लाहकडेच—आपला हात पुढे केला पाहिजे. अल्लाहने इतिहासातील प्रत्येक...
एकेश्वरत्व व पैगंबरीचा तर्कशुद्ध पुरावा

एकेश्वरत्व व पैगंबरीचा तर्कशुद्ध पुरावा

📘 लेखक: सय्यद अबुल आला मौदूदी 📄 वर्णन:या पुस्तिकेत एकेश्वरत्व (तौहीद) आणि पैगंबरत्व (रिसालत) याविषयी तर्कशुद्ध व सखोल चर्चा करण्यात आली आहे. लेखकाने दाखवून दिले आहे की जर कुरआन पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या बुद्धीची निर्मिती असती, तर त्यांनी ईश्वरत्वाचा दावा केला असता,...