[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

इस्लाम

📘 लेखक: मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी

📄 वर्णन:
इस्लाम म्हणजे काय? इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे? इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता संबंध आहे? या श्रद्धेचा स्वीकार केल्यास त्यापासून हित कोणते आहे आणि तिचा अस्वीकार केल्यास कोणती हानी आहे? या प्रश्नांचा उहापोह या ग्रंथात करण्यात आला आहे. या ग्रंथाचे जगातील इतर 65 भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत. यावरून या ग्रंथाचे महत्त्व व मौलिकता कळून येते. जुन्या पद्धतीहून भिन्न व प्रचलित काळास हितकारक अशा नवीन पद्धतीने धार्मिक शिक्षण या पुस्तकाद्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून नवीन शिक्षण पद्धतीचा मार्ग प्रशस्त होईल.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *