Home A कुरआनवर आधारित A कुरआन प्रबोध (सूरह क़ाफ़)

कुरआन प्रबोध (सूरह क़ाफ़)

📘 लेखक : सय्यद अबुल आला मौदूदी

📄 Description :
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या दृष्टीने या सूरहचे अतिमहत्त्व आहे. म्हणूनच ते या सूरहचा विषय लोकांपर्यंत पोहचविण्याचा अनेकदा प्रयत्न करीत असत. या सूरहवर विचारपूर्वक मनन चिंतन केल्याने त्याचे महत्त्व कळून येते. हा सूरह पारलौकिक जीवनाशी संबंधित आहे. मृत्युपश्चात सर्व लोकांना पुन्हा जिवंत केले जाईल यावर मक्कावासी अचंबित होत होते. त्या जगातील आपल्या कार्याचा हिशेब द्यावा लागेल यावर त्यांचा विश्वास नव्हता. सदाचारी जन्नतमध्ये व दुराचारी जहन्नममध्ये जातील, हे ऐकून ते आश्चर्यचकित होत असत.

संबंधित पोस्ट
December 2025 Jamadi'al Thani 1447
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 11
2 12
3 13
4 14
5 15
6 16
7 17
8 18
9 19
10 20
11 21
12 22
13 23
14 24
15 25
16 26
17 27
18 28
19 29
20 Rajab 1
21 2
22 3
23 4
24 5
25 6
26 7
27 8
28 9
29 10
30 11
31 12
1 13
2 14
3 15
4 16

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *