लोकप्रिय श्रेणी
नवीनतम लेख
अपराध निर्मूलनाचे इस्लामी उपाय
📘 लेखक : मौ. मुहम्मद जरजीस करीमी 📄 वर्णन:आज अपराधी वृत्तीने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात जखडले आहे. प्रत्येक समाजास त्याची विषारी लागण लागली आहे. गुन्हेगारीचा हा आलेख कमी होण्याऐवजी वाढतच आहे आणि समस्या रूद्र रूप धारण करत आहेत. या ग्रंथात समस्येवर इस्लामी उपाय...
बालमजुरी आणि इस्लाम
📘 लेखक: सुलतान अहमद इस्लाही 📄 वर्णन:आज जगामध्ये मानवाधिकार आणि बालकल्याणाचा उदोउदो करणारे बरेच जण आहेत परंतु इस्लामशासित काळात बालकांचा जो विकास झाला, त्याचे उदाहरण इतिहासात कोठेच सापडत नाही. याची चर्चा या पुस्तकात आली आहे. आपल्या भारत देशात सध्या अन्याय व शोषणाची...
इस्लामी व्यवस्थेची रूपरेखा
📘 लेखक: प्राचार्य यूसुफ अलकरजावी 📄 वर्णन:या पुस्तकातील प्रत्येक लेख हा परिपूर्ण विषय आहे. यात इस्लामी व्यवस्थेच्या स्थापनेसाठी कोणती पावले उचलणे आवश्यक आहेत? हे उदि्दष्ट पूर्ण करण्याच्या मार्गातील कोणत्या मार्गदर्शक खुणा आहेत?इस्लामी जीवनव्यवस्था जेव्हा एका सुंदर...
इस्लामी क्रांतीचे स्वरुप
लेखक: सय्यद अबुल आला मौदूदी 📄 वर्णन:या पुस्तिकेत त्या शोधनिबंधाचा समावेश केला आहे जो लेखकांनी 14 एप्रिल 1976 साली लंडनमध्ये जगभरातील विद्वानांसमोर सादर केला होता.इस्लामी क्रांती केवळ कुण्या एखाद्या विचारवंताचा काल्पनिक स्वर्ग नसून पैगंबर मुहम्मद (स.) यांनी वास्तव...
एकेश्वरत्व कुरआनच्या छायेत
📘 लेखक: सैय्यद जहुरूल हसन 📄 वर्णन:या पुस्तकात कुरआनमध्ये निरनिराळया ठिकाणी आलेल्या एकेश्वरत्वावरील आयतींचे संकलन आले आहे. वाचकाने कुरआनचे स्वच्छ मनाने वाचन केले तर त्याला कुरआन समजणे सोपे जाते.ईशशक्ती, ईशअस्तित्व, प्रतिष्ठा आणि वस्तुस्थिती कोणती आहे? अल्लाहचा सृष्टीशी...
सत्यशोधक आत्मे
📘 लेखक: इरफान खलीली 📄 वर्णन:या पुस्तिकेत केवळ काल्पनिक कथा दिलेल्या नाहीत तर सर्व अमर व उज्ज्वल सत्य घटना आहेत ज्या याच पृथ्वीवर पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवनकाळात घडलेल्या आहेत. या दहा सत्य घटनांमध्ये प्रेषित्वाची सत्यता, ईशवाणीचे आकर्षण, सत्यशोध व प्रेमवेदनांचा...
पैगंबर मुहम्मद (स.) एक महान समाजसुधारक
📘 लेखक : प्रा. मिर्जा रफीउद्दीन अहमद📄 Description :या पुस्तिकेत पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याद्वारा जी क्रांती अल्पकाळात घडली तिचे उदाहरण या जगात सापडणे अशक्य आहे, हे नमूद केले आहे.पुस्तिकेत पुढे वर्णन आहे. इस्लाम धर्माचा उद्देश जगातून अन्याय, अत्याचार, शोषण व उत्पीडन...
No Results Found
The page you requested could not be found. Try refining your search, or use the navigation above to locate the post.
एकेश्वरत्व एकमेव खरा पर्याय (दिव्यबोध)
लेखक : प्रा. अब्दुर्रहमान शेख📄 Description एकेश्वरत्व म्हणजे एकमेव अल्लाहचीच बंदगी (उपासना) करणे आहे. सर्वांना माहीत आहे की ``ईश्वर एकच आहे.'' तरीही ते अनेकानेक ईश्वरांची पूजा करण्याची चूक करीत असतात. एकेश्वरत्वाची मौलिक धारणा मनुष्याला अधर्मापासून वाचविते आणि मानवी...
इस्लाम आणि शुचिर्भूतता
📘 लेखक : नसीम गाजी फलाही📄 Descriptionनसीम गाजी फलाही यांनी या पुस्तिकेत शरीर आणि शरीरासंबंधी इतर वस्तूंची स्वच्छता, शुचिर्भूतता आणि पावित्र्याविषयीचे इस्लाममधील महत्त्व विशद केले आहे. अल्लाहची उपासना, नमाज इ.साठी त्यास अत्यावश्यक ठरविले आहे. स्वच्छता व पावित्र्याविषयी...
सुखी कुटुंब
📘 लेखक: शेख मुहम्मद कारकुन्नु 📄 वर्णन:हे पुस्तक कष्टमय जीवन जगणाऱ्या अनाम स्त्रियांच्या त्या कथा आहेत ज्यांच्या दु:खाचा अंतच दिसत नाही. स्त्रीच स्त्रीची शत्रू आहे. ती शिकारी आहे तशीच बळीचा बकरादेखील आहे. आजच्या भांडवलशाहीतून टाळता न येणारे अयोग्य बदल आमच्या संस्कृतीस...
ईश्वराचे अस्तित्व आणि वैज्ञानिकांची भूमिका
📘 लेखक: जॉन क्लोर मोनिझ्मा 📄 वर्णन:या पुस्तिकेत विज्ञानाच्या विविध क्षेत्रात प्रगत आणि ज्ञान व संशोधनाच्या विश्वात उच्च दर्जाचे प्राविण्य गाजविणाऱ्या काही वैज्ञानिकांनी मांडलेल्या भूमिकांचा थोडक्यात उहापोह केला आहे. ईश अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी आपल्या...
महात्मा जोतीराव फुले भारतीय धर्मक्रांतीचे प्रणेते
📘 लेखक: बी. एस. कांबळे 📄 वर्णन:जोतीराव अस्पृश्य गणल्या गेलेल्या पददलितांचे पहिले उद्धारक, पहिले भारतीय स्त्री-शिक्षणाचे जनक, स्त्रियांच्या स्वातंत्र्याचे आणि हक्कांचे उद्गाते, दारिद्र्य निर्मूलन, चातुर्वर्ण्य व जातिभेद निर्मूलन करणारे आणि मानवी समानतेची घोषणा करणारे...
स्त्री आणि इस्लाम
स्त्री भ्रूणहत्येला थोपवितांना
वर्तमान जगतातील एक गंभीर समस्या स्त्री भ्रूणहत्या होय. निव्वळ आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग यामुळे...
महिला उत्पीडन
अर्थ तंत्राशिवाय सामाजिक जीवनाच्या अन्य क्षेत्रांची प्रगतीसुद्धा नैतिक मूल्यांवर आधारित आहे....
कन्या – भ्रूणहत्या
मानव जीवनाच्या अवमानतेचे एक अत्यंत घृणास्पद रूप नवजात कन्या शिशुंची हत्या आहे. भारतात या...
महिला सहाबी
उम्मुद्दरदा अल हुजैमा (माननीय अबू दरदांच्या दोन पत्नी होत्या, दोघींचे आडनाव उम्मुद्दरदा होते....
ऑडिओ कुराण
व्हिडिओ
अलीकडील अद्यतने
मूलभूत अधिकार
📘 लेखक : मुहम्मद सलाहुद्दीन📄 Description :या पुस्तकाद्वारे जगाला हा संदेश द्यावयाचा आहे की शासक मनुष्य असू शकतच नाही. शासन करण्याचा अधिकार केवळ एकमेव अल्लाहजवळच आहे. शतकानुशतके मनुष्य ठेचाळत फिरत...
जीवन रहस्य
📘 लेखक : मुहम्मद फारूक खान📄 Description :या पुस्तिकेत मानवी जीवनाचे रहस्य, जीवन म्हणजे काय? मनाची प्रबळ इच्छा, सत्य-असत्य, परलोकाची कल्पना, जीवनाचा महान उद्देश इ.विषयी विवरण आले आहे. जीवनाचे गूढ उकल...
चारित्र्यनिर्माण का व कसे?
📘 लेखक : सय्यद अबुल आला मौदूदी📄 Description :या पुस्तिकेत चारित्र्यनिर्माण का करावे आणि कसे करावे याविषयी चर्चा आली आहे. माणूस आणि पशुमध्ये कोणता फरक आहे? नैतिक शिष्टाचार हाच मनुष्याचा खरा शृंगार...
नैतिकतेचे महत्त्व आणि गरज
📘 लेखक : मुहम्मद फारूक खान📄 Description :मानवी जीवनात नैतिकतेच्या महत्त्वाबद्दल कोणाचेच दुमत नाही. मानवी चारित्र्य आणि कर्माची भौतिक व्याख्या शक्य नाही. चेतनाशक्तीस भौतिक उत्पती समजणे योग्य नव्हे....
सामाजिक माध्यमे
[xcalendar]














