Home A इतर विषय A जीवन रहस्य
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

जीवन रहस्य

📘 लेखक : मुहम्मद फारूक खान

📄 Description :
या पुस्तिकेत मानवी जीवनाचे रहस्य, जीवन म्हणजे काय? मनाची प्रबळ इच्छा, सत्य-असत्य, परलोकाची कल्पना, जीवनाचा महान उद्देश इ.विषयी विवरण आले आहे. जीवनाचे गूढ उकल होण्यासाठी जीवनाच्या धावपळीतून वेळ काढून याविषयीचे इस्लामचे मार्गदर्शन स्वत:साठी निश्चितच आवश्यक सिद्ध होईल. उद्देशशून्य अथवा निरूद्देशीय जीवन तसेच यातना व संतापपूर्ण परिणाम, हा निर्णय मात्र आपल्याला स्वत:च घ्यावा लागणार आहे. आणि आजच घ्यावा लागणार आहे, उद्या खूप उशीर झालेला असेल.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *