Home A उत्कृष्ट जीवन A इस्लामी कुटुंब
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

इस्लामी कुटुंब

📘 लेखक: सय्यद जलालुद्दीन उमरी

📄 वर्णन:
या पुस्तिकेत मनुष्यसमाज प्रिय आहे आणि समाजाचा आरंभ कुटुंबाने होतो, याविषयीची चर्चा प्रारंभी करून कुटुंबाचे महत्त्व आणि आवश्यकता विशद केली आहे. कुटुंब समाजाचा पाया आहे आणि कुटुंब पुरुष व स्त्रीच्या माध्यमाने अस्तित्वात येते. पुस्तिकेत कुटुंबाचे धर्मातील स्थान विशद करताना कुटुंबाची खरी निर्मिती पैगंबरांद्वारे होते. पैगंबरांनी कौटुंबिक जीवन व्यतीत केले आहे. विवाहाचे वैधानिक महत्त्व, विवाहाची घोषणा, समाजाने विवाहकार्यास साहाय्य करावे, पती-पत्नीचे अधिकार व त्यांचे उत्तरदायित्व, मतभेदांना दूर करण्याचे उपाय, कुटुंब ईशदेणगी आहे, इ. विषयावर चर्चा आली आहे.

संबंधित पोस्ट
[xcalendar]

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *