📘 लेखक : डॉ. सय्यद रफीक
📄 वर्णन :
देशबांधवांमध्ये इस्लाम, इस्लामच्या उपासनापद्धती, इस्लामचे सण याविषयी अनेक गैरसमजुती आहेत. त्यांना दूर करण्याचा प्रयत्नासह समाजात शांती, सद्भावना, बंधुभाव व परस्पर प्रेम निर्माण करण्यासाठी ईद-मिलन'सारख्या कार्यक्रमांची आवश्यकता आहे. लेखकाने ईद मुबारक’चे संक्षिप्तपणे परंतु प्रभावी वर्णन केले आहे. या पुस्तिकेत `रमजान ईद’चे महत्त्व विशद करताना देशबांधवांना स्वातंत्र्य, समता, बंधुभाव व न्यायाधिष्ठित समाज निर्माणकार्यात ईदचे महत्त्व लेखकाने सांगितले आहे.





0 Comments