Home A एकेश्वरवाद A ईश्वराचा इन्कार का?
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

ईश्वराचा इन्कार का?

📘 लेखक: सय्यद हामिद अली

📄 वर्णन:
ईश्वर आहे काय किंवा त्याचे अस्तित्वच नाही? हा प्रश्न केवळ धार्मिक नाही, केवळ तात्त्विकसुद्धा नाही तर हा या सृष्टीचा सर्वांत महत्त्वपूर्ण आणि मूलभूत प्रश्न आहे. याचा संबंध समस्त सजीवांशी व मानवांशी आहे. काय ही समस्त सृष्टिनिर्मात्याविनाच आपोआप तयार झाली? या प्रश्नांची उत्तरे वाचकास या पुस्तिकेत सापडतात. ही सृष्टी एक अतिभव्य व असामान्य कारखाना आहे. या कारखान्याचा निर्माता आणि नियमबद्ध चालकाच्या अस्तित्वाचेच नाव `ईश्वर’ आहे. याचा खुलासा यात आला आहे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *