Home A उत्कृष्ट जीवन A आदर्श कुटुंब
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

आदर्श कुटुंब

लेखक : अता मुहम्मद

📄 Description 
अता मुहम्मद यांनी हा ग्रंथ मुख्यत: अरूण शौरीच्या इस्लाम व मुस्लिम स्त्रियांविषयी केलेल्या दुष्प्रचाराला उत्तर आहे. शौरींचे लिखाण किती दांभिक स्वरूपाचे आहे हे सत्य समोर आणण्यासाठी लेखकाने दै. विश्वमित्र' वृत्तपत्रात लेखमाला प्रसिद्ध केली आणि पुस्तकरूपात आदर्श कुटुंब’ वाचकांसमोर प्रकाशित केली आहे.
या ग्रंथात आक्षेपांना सविस्तर उत्तर देण्यात आले आहे. उदा. पडदापद्धत मुस्लिम स्त्रीवर अत्याचार व अन्याय आहे, बहुपत्नित्व, स्त्रियांविषयी कुरआन व हदीसमध्ये आलेली विधाने तसेच इस्लाममध्ये स्त्रियांना दुय्यम दर्जा आहे, इ. आक्षेपांची उत्तरे दिली आहेत.
आयएमपीटी अ.क्र.: 234 पृष्ठे : 72 मूल्य : रु. 30 आवृत्ती : 1 (2013) विषय : उत्कृष्ट जीवन

संबंधित पोस्ट
[xcalendar]

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *