📘 लेखक : डॉ. फज्लुर्रहमान फरीदी
📄 Description
हे एक भाषण आहे. डॉ. फज्लुर्रहमान फरीदी यांच्या या सभेत मुस्लिम तसेच मुस्लिमेतर बांधवसुद्धा मोठ्या संख्येत उपस्थित होते. या भाषणात सांगितले गेले की ही सिद्धान्तवादी संघटना असून तिचा संदेशसुद्धा सैद्धान्तिक आहे. ही संघटना समस्त मानावजातीला संबोधन करते. जमाअत मानवजातीला स्मरण करुन देत आहे की केवळ अल्लाह त्यांचा प्रभू, निर्माता व पालक आहे. त्याने मानवासाठी त्याच्या सर्व गरजांच्या पूर्तीची व्यवस्था केली, तसेच त्याला एक जीवनप्रणाली दिली जेणेकरुन त्याने विवेकपूर्ण जीवन जगावे.





0 Comments