मनुष्यावर एकेश्वरत्वाचा प्रभाव

– मुहम्मद फारुक खान    या पुस्तिकेत मानवतेवर एकेश्वरत्वाचा प्रभाव आणि एकमेव अल्लाहला मानणारा कसा असतो? या विषयीचे विवरण लेखक मुहम्मद फारुक खान यांनी कुरान व हदीसच्या प्रकाशात केले आहे.    एकेश्वरवादी सर्वांचा हितचिंतक असतो. तो केवळ...

उच्च-नीच(स्पृश्य-अस्पृश्यता)

– सय्यद अबुल आला मौदूदी        या छोटेखाली पुस्तिकेत लेखक महोदयांनी स्पृश्यापृश्यता म्हणजेच उच्च-नीच भेदभाव कोणत्याही समाजाला पोखरून नष्ट करणारी कीड आहे, हे पटवून सांगितले आहे. ज्या देशाला हा रोग जडलेला आहे, तेथे सुखशांती नांदू शकत...

इस्लाम आणि दहशतवाद

– डॉ. अब्दुल मुघनी    आज कोणाचा कोणावरही विश्वास राहिला नाही. आजच्या आधुनिक जगात दहशतवाद नित्याचे झाले आहे. डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या मताने शोधून काढलेल्या मनुष्यातील पशू फ्राईडच्या गुंतागुंतीच्या कल्पनेतून आणि मार्क्सच्या तार्किक युिक्तवादात...

दारूबंदी आणि इस्लाम

– अबुल लैस इस्लाही नदवी    “दारूबंदी यशस्वी करण्यात धार्मिक आणि सामाजिक संस्थांची भूमिका” या विषयावर एका चर्चा सत्रात मौलाना अबुल लैस इस्लाही (रह) यांनी वाचलेला हा निबंध आहे, प्रस्तुत पुस्तिकेच्या रूपाने तो वाचकांसमोर...

पारलौकिक जीवन

– सय्यद अबुल आला मौदूदी                  मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी बौद्धिक युिक्तवादाने या विषयाला स्पष्ट केले आहे. मृत्यूनंतर दुसरे जीवन आहे किंवा नाही? असेल तर ते कशा प्रकारचे आहे? हा...