Home A इतर विषय A मनुष्यावर एकेश्वरत्वाचा प्रभाव
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

मनुष्यावर एकेश्वरत्वाचा प्रभाव

– मुहम्मद फारुक खान
    या पुस्तिकेत मानवतेवर एकेश्वरत्वाचा प्रभाव आणि एकमेव अल्लाहला मानणारा कसा असतो? या विषयीचे विवरण लेखक मुहम्मद फारुक खान यांनी कुरान व हदीसच्या प्रकाशात केले आहे.
    एकेश्वरवादी सर्वांचा हितचिंतक असतो. तो केवळ अल्लाहचा दास असतो. तो निर्भय, आशावादी, धैर्यवान, यथार्थवादी, सच्चरित्र व सतत जागरूक असतो. सामाजिक दृष्टीने एकेश्वरत्त्वाचा व्यापक प्रभाव आणि ईश आदेशांचे ज्ञान कसे प्राप्त करावे, या विषयी सांगितले गेले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 09    -पृष्ठे – 08     मूल्य – 06        आवृत्ती – 6 (2014)
डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/5xz6n7mloqa4k1bfu5asmnqbmw37x2as

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *