Home A इतर विषय A जमाअत-ए-इस्लामी हिंद अल्प परिचय
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

जमाअत-ए-इस्लामी हिंद अल्प परिचय

📘 लेखक : गुलाम रसूल देशमुख

📄 Description :
ह्या पुस्तिकेत जमाअत-ए-इस्लामी हिंदचा अल्पसा परंतु उपयुक्त परिचय करून देण्यात आला आहे. अपरिचितांना जमाअतचा परिचय एका दृष्टिक्षेपात व्हावा म्हणून लेखकाने अत्यंत प्रभावीपणे मांडणी केली आहे. जमाअतचे ध्येय-धोरण तसेच मूलभूत तत्त्व सांगून जमाअतचे कार्य व धोरण थोडक्यात स्पष्ट करण्यात आले आहे. संघटनात्मक कार्य, राष्ट्रीय एकात्मकता आणि निवडणुकीचे राजकारणसुद्धा थोडक्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *