Home A उत्कृष्ट जीवन A वर्तमान नैतिक संकटे आणि इस्लाम
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

वर्तमान नैतिक संकटे आणि इस्लाम

📘 लेखक: डॉ. फजलुर्रहमान फरीदी

📄 वर्णन:
या पुस्तकात वर्तमानकाळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामूहिक नैतिक संकट आहे.
आज नैतिकतेच्या क्षेत्रासाठी सदृढ आधार अस्तित्वात नाही. आजच्या समाजात नैतिकता एक निरर्थक वस्तू समजून आणि भौतिकवाद प्रभावी ठरला आहे. समाज नवनिर्माणाशी संबंधित चळवळीची सफलता नैतिकतेवर अवलंबून असते, हे स्पष्ट केले आहे.

संबंधित पोस्ट
[xcalendar]

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *