📘 लेखक: सय्यद हामिद अली
📄 वर्णन:
या पुस्तकात वर्णन आले आहे की सर्व ईशग्रंथ म्हणजे एकाच `अल किताब’च्या वेगवेगळया आवृत्त्या आणि कुरआन त्याची अंतिम व परिपूर्ण आवृत्ती होय. पूर्वीचे ईशग्रंथ तौरात, जबूर, इंजील इ.चे महत्त्व लक्षात घेता मुस्लिम विद्वानांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची कोणती कारण आहेत?
एक म्हणजे या ग्रंथांत फेरबदल झाले आहेत. त्यामुळे ते ग्रंथ रद्दबातल ठरले आहेत. मूळ शिकवण जाणून घेण्याचे मापदंड म्हणजे कुरआन त्याच्या मूळ रूपात उपलब्ध आहे. बायबल अध्ययनाने अनेक गोष्टी कळतात.





0 Comments