📘 लेखक : अब्दुल कय्यूम शेख अहमद
📄 Description :
या पुस्तिकेत लेखकाने आत्मा म्हणजे काय? ही एक मनाची भावना आहे की त्यात काही तथ्य (सत्य) आहे? आत्म्याचे अस्तित्व असेल तर तो आपल्या शरीरात प्रवेश कधी करतो आणि शेवटी मृत्यूनंतर कुठे जातो? यासारख्या अनेक प्रश्नांची उकल लेखक कुरआन व हदीसच्या प्रकाशात करतो आहे. शरीरातील आत्मा केव्हा खेचला जातो? अध्यात्म म्हणजे काय? इ. विषयांवर लेखकाने सविस्तर उहापोह केला आहे.





0 Comments