📘 लेखिका : मिनाज शेख
📄 वर्णन :
या पुस्तिकेत लेखिकेने पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांचे सोबती (सहाबा (र.)) यांच्या पवित्र जीवनात घडलेल्या सत्य कथा (सत्य घटना) सादर केल्या आहेत. भाषा सोपी व सहज सुलभ आहे. पैगंबर (स.) हे फक्त मुस्लिमांचेच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी पैगंबर म्हणून पाठविले गेले आहेत. पैगंबर (स.) व सहाबा (र.) यांचे त्यांच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग लेखिकेने आपल्यासमोर मांडले आहेत. ते मोठमोठ्या ग्रंथापेक्षादेखील परिणामकारक ठरू शकतात.





0 Comments