Home A इस्लामचा परिचय A दहा कथा एक उद्देश
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

दहा कथा एक उद्देश

📘 लेखक : डॉ. कौसर यजदानी नदवी

📄 वर्णन :
एकूण दहा लघुकथांचा हा एक संग्रह आहे. या बोधप्रद लघुकथा वाचकाच्या मनाचा ठाव घेतात, नरक – मिखाईल नईमा, स्वयंवर – माइल खैराबादी, ती भोळीभाबडी मुलगी – इब्ने फरीद, प्रेमी – मुहम्मद फारुकी, बचाव – खुर्शीद खिजर, कुणाला आपलं म्हणावं? – हमीद अख्तर, एक आणि सहा – वासिफ आरफी, दीनू परीट – इब्ने फरीद इ. कथा विलक्षण छाप मनावर पाडून जातात. यामुळेच ह्या पुस्तिकेला दिलेले शीर्षक `दहा कथा – एक उद्देश’ हे समर्पक वाटते.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *