Home A इतर विषय A भांडवलशाही आणि आर्थिक शोषण
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

भांडवलशाही आणि आर्थिक शोषण


📘 लेखक : सय्यद सआदतुल्लाह हुसैनी

📄 वर्णन :
जगातील संसाधनांवर कब्जा करुन जगाला आर्थिक शक्तीद्वारे गुलाम बनविणे हा भांडवलशाहीचा मूळ उद्देश आहे. उद्देशप्राप्तीसाठी साम्राज्यवाद वेगवेगळी रूपे धारण करतो यासाठी कळसूत्री शासकांना नियुक्त करतो. साम्राज्यवादामुळे स्थानिक व्यवसाय नष्ट होतो आणि त्याची जागा मोठ्या कंपन्या घेतात. जी राष्ट्रे भांडवलदारांविरुद्ध अडथळा निर्माण करतात, त्यांच्याविरुद्ध लष्करी कारवाई करुन त्यांना नष्ट केले जाते. शेवटी इस्लामच्या पर्यायी अर्थव्यवस्थेवर चर्चा आली आहे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *