📘 लेखक : मुहम्मद जैनुल आबिदीन मंसुरी
📄 Description
या पुस्तिकेत पैगंबर येशू आणि त्यांची माता मेरी यांच्याशी संबंधित कुरआन आयतींचे भाषांतर दिले आहे. ह्याचा लाभ विशेषत: आमच्या िख्र्तासह बांधवांना होणार आहे जे पैगंबर येशू आणि मेरीविषयी कुरआनचे मत जाणून घेण्यास इच्छुक आहेत.
कुरआनात येशूविषयी एकूण तीस आयतींचा उल्लेख त्यांचा अलौकिक जन्म, दर्जा, विशेष धर्मकार्य व धर्मप्रसाराचे वर्णन आहे. येशूची जन्मदात्री मेरी अन्य पैगंबरांच्या मातेहून सर्वथा भिन्न आहे, हे सत्य उलगडण्यात आले आहे. या पुस्तिकेमुळे अभ्यासकाची शोधवृत्ती अवश्य परिपूर्ण होईल, असा लेखकाचा दृढविश्वास आहे.
आयएमपीटी अ.क्र.: 244 पृष्ठे : 56 मूल्य : रु. 28 आवृत्ती : 1 (2013) विषय : कुरआनवर आधारित
येशू आणि मेरी (यांना शांती लाभो) पवित्र कुरआनमध्ये
संबंधित पोस्ट


0 Comments