📘 लेखक: मौलाना सदरूद्दीन इस्लाही
📄 वर्णन:
पवित्र कुरआन ही अल्लाहची मानवजातीला दिलेली महान देणगी आहे आणि प्रत्येक दासासाठी ती सर्वात मोठी गरज आहे. जर मनुष्य कुरआनपासून दूर राहिला तर मानवी कल्याण निरर्थक ठरते. या पुस्तकात पवित्र कुरआनविषयी वाचकांच्या मनात उद्भवणारे सर्व प्रश्न उपस्थित करून त्यांची सुसंगत व समाधानकारक उत्तरे दिली आहेत, ज्यामुळे कुरआनचा परिचय सखोल व प्रभावीपणे होतो.




0 Comments