📘 लेखक: डॉ. मकसूद आलम सिद्दीकी
📄 वर्णन:
हे पुस्तक कुरआनच्या अभ्यासाची वाढती ओढ लक्षात घेऊन तयार केलेले आहे. आजच्या समाजात आणि राजकारणात लुप्त होत चाललेली नैतिकता, जीवनातील समस्यांचे समाधान न मिळाल्याने निर्माण होणारा कंटाळा आणि अंधविश्वास यावर उपाय म्हणून कुरआनचा संदेश प्रस्तुत केला आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी घडविलेल्या समाजरचनेचा आदर्श, एकेश्वरवाद, आणि कुरआनदत्त परिपूर्ण जीवनव्यवस्थेचे महत्त्व यांचे सारांशरूपाने विवेचन येथे आढळते.




0 Comments