पैगंबर मुहम्मद (स.) संक्षिप्त परिचय

– मुहम्मद अहमद    या पुस्तिकेत पैगंबर (स.) यांचा संक्षिप्त परिचय करून दिला आहे. अल्लाहने मनुष्याला जीवनोद्देश सांगण्यासाठी, मनुष्य जीवन सुशोभित करण्यासाठी व यशस्वी बनविण्यासाठी ज्या प्रेषितांना पाठविले ते सर्व सत्कर्मी, सद्गुणी व चांगले मानव होते....

दहशतवाद कारणे व उत्तेजना

सिराजूल हसन आणि इतर        जागतिक स्तरावर हिंसाचार व दहशतवादाचे वावटळ सध्या घोंघावत आहे. त्याच्या तडाख्यात गरीब व श्रीमंत जाती व देश सापडलेले आहेत. याविरुद्ध जगात विचारप्रवर्तक लिखाण होत आहे आणि या लिखाणामुळे जगाचे डोळे उघडत...

दहशतवाद आणि इस्लामी शिकवण

मुहम्मद मुश्ताक तजारबी    दहशतवाद म्हणजे काय? हा अपराध कोण करतो? काही व्यक्ती, गट, संघटना, समुदाय किंवा राष्ट्रे, सरकार किंवा वांशिक, भाषिक आणि सांस्कृतिक श्रेष्ठत्वाचा दावा करणारी राष्टे व राज्ये सुद्धा हा अपराध करतात का?या पुस्तकात मध्यकालीन...

अल्लाहची गुलामी : मानवाचे परमोच्च पद

मौ. सय्यद जलालुद्दीन उमरी    मनुष्यासमोर एक गहन प्रश्न नेहमी राहिला आहे की या सृष्टीत त्याचे काय स्थान आहे? याच प्रश्नाच्या उत्तरात मनुष्य जीवनातील समस्त समस्यांचे उत्तर दडलेले आहे.या पुस्तकात मनुष्याचे खरे स्थान स्पष्ट केले आहे आणि त्यासाठी पवित्र...

पवित्र कुरआन एका दृष्टीक्षेपात

लेखक – डॉ. मकसुद आलम सिद्दिकीभाषांतर – प्रो. मुबारक हुसेन मनियारपवित्र कुरआनचे पठन करताना तो समजण्यात काही लोकांना अडचण येते, त्याला कारण असे आहे की, लोकांना पुस्तके लेखाच्या स्वरूपात वाचण्याची सवय आहे. परंतु पवित्र कुरआन आदरणीय प्रेषित महम्मद (स.) यांच्या...