📘 लेखक: सय्यद हामिद अली, गुलाम रसूल देशमुख
📄 वर्णन:
अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या सोबत्यांना आणि समस्त अनुयायांना निकाह अर्थात विवाहाप्रसंगी तसेच इतर महत्त्वाच्या प्रसंगी हे प्रवचन उद्धृत करण्याची शिकवण दिली आहे. या भाषणालाच इस्लामी परिभाषेत `खुतबा-ए-निकाह’ असे म्हणतात. म्हणून निकाह आणि इतर महत्त्वाच्या प्रसंगी या खुतब्याचे (प्रवचनाचे) वाचन करावे म्हणजे हे पैगंबर मुहम्मद (स.) यांचे अनुकरण होईल. या भाषणाच्या माध्यमाने इस्लामच्या मौलिक शिकवणी आत्मसात करणे शक्य होईल. हे प्रवचन दोन भागांत देण्यात आले आहे.
आयएमपीटी अ.क्र.: 214 पृष्ठे : 24 मूल्य : रु. 16 आवृत्ती : 1 (2013) विषय : उत्कृष्ट जीवन





0 Comments