📘 लेखक: सय्यद अबुल आला मौदूदी
📄 वर्णन:
लोकांनी चुकीची सहिष्णुता आणि उदारतेचे प्रदर्शन करू नये. समस्त मानवांना पक्षपात, संकिर्णता व संकोच सोडून देण्यास सांगावे. सत्य व असत्याला अस्पष्ट न करता विशुद्ध सत्याचा लोकांनी स्वीकार करावा हे आवाहन या पुस्तिकेत कुरआनचे संदर्भ देऊन केले आहे. सत्य हे कुण्या विशिष्ट पंथाची व संप्रदायाची जागीर नाही, तर ते समस्त मानवांचा संयुक्त वारसाधिकार आहे. हा अधिकार निर्मिक ईश्वराने समस्त मानवांना प्रदान केला आहे, हे यात स्पष्ट केले आहे.





0 Comments