लोकप्रिय श्रेणी
नवीनतम लेख
इस्लाम म्हणजे काय?
📘 लेखक : मुहम्मद फारूक खान📄 Description :जयपूर येथील राजमहालात 11 जून 1971 रोजी एका विशेष कार्यक्रमात इस्लामचा परिचय करून देण्यासाठी हा निबंध सादर करण्यात आला होता. त्यात लेखक महोदयांनी मनुष्याच्या व्यिक्तमत्त्वाच्या पूर्णत्वाचे दुसरे नाव इस्लाम आहे, हे पटवून...
इस्लाम आणि सभोवतालचे जग
📘 लेखक : डॉ. कौसर यजदानी📄 Description :या पुस्तकात लेखकाने आपल्या स्वत:चे अनुभव अगदी सरळ, सोप्या भाषेत विविध लेखांत कथन केले आहेत. सभोवतालचे जग इस्लामविषयी काय समजून आहे, याविषयीचा कानोसा घेतला आहे. पहिला अनुभव रेल्वे प्रवासाचा आहे. प्रवासात रेल्वे डब्यात होत असलेली...
इस्लामच्या मूलभूत शिकवणी
📘 लेखक: अबू सलीम मुहम्मद अब्दुल हईर् 📄 वर्णन:या पुस्तिकेत यशाचा खरा व एकमेव मार्ग सांगितला गेला आहे. पूर्वग्रहदूषित मन कोणतेही सत्य आत्मसात करू शकत नाही. प्रत्येक काळात अल्लाहकडून प्रत्येक देशात त्याच्या प्रेषितांच्या माध्यमाने जो धर्म आला तो मुळात इस्लाम धर्म होता....
जीवहत्या आणि बलिदान (इस्लामच्या दृष्टिकोनात)
📘 लेखक : मुहम्मद जैनुल आबिदीन मंसुरी 📄 वर्णन:या पुस्तकात देशबांधवांमध्ये इस्लामी सण `बकर ईद'च्या प्रसंगी देण्यात येणाऱ्या कुरबानीविषयीचे गैरसमज दूर करण्यात आले आहेत. कुरबानीची सार्थकता आणि औचित्याविषयी करण्यात येणाऱ्या गैरसमजांना समर्पक उत्तर दिले आहे. इस्लामद्वेषाने...
पवित्र कुरआनातील मानवतेची शिकवण
📘 लेखक : विजय गोपाल मंगल 📄 वर्णन:या पुस्तकात कुरआनमध्ये सांगितलेल्या मानवतेच्या शिकवणींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या पुस्तकाचे लेखक विधीशास्त्राचे स्नातक व व्यवस्थापनशास्त्रात स्नातकोत्तर आहेत. कुरआन मनुष्याच्या संपूर्ण जीवनाकरिता मार्गदर्शन आहे. मानवास जगात...
पवित्र कुरआन ज्ञानाचा मूळ स्रोत
📘 लेखक: प्रा. दत्तप्रसन्न साठे 📄 वर्णन:पवित्र कुरआन सर्वांसाठी आहे. हा ज्ञानाचा मूळ स्रोत आहे. या ज्ञानप्रकाशात कोणत्याही प्रकारची मार्गभ्रष्टता आणि अंधकार नष्ट होतो. या ग्रंथाद्वारे मुस्लिमेतर बांधवांत कुरआनविषयी अधिक माहिती मिळविण्याची तृष्णा निर्माण होईल. प्रा....
पैगंबरत्व
📘 लेखक : मुहम्मद फारूक खान📄 Description :एकेश्वरत्व, परलोकत्व व पैगंबरत्व या इस्लामच्या तीन मौलिक धारणा आहेत. यापैकी पैगंबरत्वावर सविस्तर विवेचन करणारे पुस्तक अद्याप उपलब्ध नव्हते. अल्लाहने या भूतलावर मनुष्याच्या भौतिक गरजांच्या पूर्ततेची संपूर्ण व्यवस्था केली, तसेच...
जातीय दंगली व आपली जबाबदारी
इनामुर्रहमान खान फेब्रुवारी 1964 मध्ये वयोवृद्ध लेखकाचा हा लेख उर्दु मासिक `जिंदगी' मध्ये प्रकाशित झाला होता. या लेखाचे देशव्यापी महत्त्व त्या काळीही होते आणि आज तर त्याचे महत्त्व आणखीन वाढले आहे. उग्र राष्ट्रवाद आणि भौतिकवादी नैतिकतेची...
इस्लाम आणि दहशतवाद
- डॉ. अब्दुल मुघनी आज कोणाचा कोणावरही विश्वास राहिला नाही. आजच्या आधुनिक जगात दहशतवाद नित्याचे झाले आहे. डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या मताने शोधून काढलेल्या मनुष्यातील पशू फ्राईडच्या गुंतागुंतीच्या कल्पनेतून आणि मार्क्सच्या तार्किक युिक्तवादात...
दलित दमन कारणे व उपाय
📘 लेखक : रेडियन्स व्ह्यूज्विकली 📄 Description या पुस्तिकेमध्ये दलित दमनविषयीचे आठ लेख आले आहेत त्यात दलितांवर अत्याचार, कारणे व उपाय चर्चिले आहेत. दलित समस्यांचे मूळ कारण, चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि इस्लाम दलितांचे शोषण, दलितोद्धार, संविधानात्मक तरतुदी, डॉ. बाबासाहेब...
भांडवलशाही साम्राज्य आणि पर्यावरण संकट
📘 लेखक : डॉ. नाजनीन सआदत, सय्यद सआदतुल्लाह हुसैनी 📄 Description भांडवलशाही साम्राज्याने मानवतेला जे विनाशकारी उपहार दिले आहेत त्यापैकी एक मोठा उपहार पर्यावरण संकट आहे, ज्यामुळे आज मानवतेच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. आपले वायुमंडळ विषारी झाले आहे. पाण्याची...
चारित्र्यनिर्माण का व कसे?
📘 लेखक : सय्यद अबुल आला मौदूदी📄 Description :या पुस्तिकेत चारित्र्यनिर्माण का करावे आणि कसे करावे याविषयी चर्चा आली आहे. माणूस आणि पशुमध्ये कोणता फरक आहे? नैतिक शिष्टाचार हाच मनुष्याचा खरा शृंगार आहे आणि यामुळेच मनुष्य व पशुतील फरक ओळखला जातो. या जगातील आणि पारलौकिक...
नैतिकतेचे महत्त्व आणि गरज
📘 लेखक : मुहम्मद फारूक खान📄 Description :मानवी जीवनात नैतिकतेच्या महत्त्वाबद्दल कोणाचेच दुमत नाही. मानवी चारित्र्य आणि कर्माची भौतिक व्याख्या शक्य नाही. चेतनाशक्तीस भौतिक उत्पती समजणे योग्य नव्हे. जड पदार्थाचे अध्ययन एक भौतिक शोध होऊ शकतो. परंतु भौतिक साधनांद्वारे...
मानवजीवन आणि परलोउा
📘 लेखक: मुहम्मद जैनुल आबिदीन मंसुरी, डॉ. मुहम्मद अहमद, डॉ. सय्यद शाहिद अली 📄 वर्णन:या पुस्तकात इस्लामची परलोकविषयीची धारणा, या जीवनानंतर काय? मृत्यूनंतर काय आणि कर्म, पुनर्जीवन आणि इस्लाम याविषयीचे लेख आले आहेत. मृत्यू ही एक अशी वास्तविकता आहे जी कोणीही नाकारू शकत...
इस्लाम गैरसमज, आक्षेप आणि निराकरण
📘 लेखक: मुहम्मद जैनुल आबिदीन मंसुरी 📄 वर्णन:भारतीय मुस्लिमांचे आद्य कर्तव्य आहे की त्यांनी देशबांधवांच्या मनातील इस्लाम व मुस्लिमांविषयीच्या शंकाकुशंका, आरोप व आक्षेपांचे प्रामाणिकपणे निवारण करावे आणि इस्लामची खरी व पारदर्शक प्रतिमा सादर करावी. या ग्रंथात अशाच...
स्त्री आणि इस्लाम
स्त्री भ्रूण हत्या
पाश्चिमात्य देशांप्रमाणे नारी अत्याचार, अपमान व शोषणाच्या ज्या ज्या शापांनी भारत देखील ग्रस्त आहे,...
अल्लाहचे नामस्मरण व जप
प्रेषित मुहम्मद (स) यांनी स्त्रियांना दुआ (प्रार्थना) आणि अल्लाहचे नामस्मरण व जप जपण्याचीसुद्धा...
हज आणि उमराह
इस्लामच्या मुलभूत आधारस्तंभांपैकी एक हजसुद्धा आहे. हज विशिष्ट दिवसांत काबागृहाला जाऊन विशिष्ट विधी...
उपासना
उपासना धर्माचा जीव आहे. ही अल्लाहशी सेवकाच्या संबंधाला प्रकट करते. उपासनेच्या इतमामाने अल्लाहशी...
ऑडिओ कुराण
व्हिडिओ
अलीकडील अद्यतने
पैगंबरत्व
📘 लेखक : मुहम्मद फारूक खान📄 Description :एकेश्वरत्व, परलोकत्व व पैगंबरत्व या इस्लामच्या तीन मौलिक धारणा आहेत. यापैकी पैगंबरत्वावर सविस्तर विवेचन करणारे पुस्तक अद्याप उपलब्ध नव्हते. अल्लाहने या...
पवित्र कुरआन गैरसमजुतींचे निवारण
📘 लेखक: सनाउल्लाह 📄 वर्णन:दिव्य कुरआन हा अंतिम ग्रंथ असून साऱ्या ईशग्रंथांचा संरक्षक (त्यांच्या शिकवणीला आपल्यात समाविष्ट करणारा) आहे. यापूर्वी अनेक ईशग्रंथ जगाच्या विभिन्न भागांत आणि विविध कालावधित...
आई-वडील आणि नातेवाईकांचे अधिकार
📘 लेखक: सय्यद लुत्फुल्लाह कादरी फलाही 📄 वर्णन:इस्लाम एक सर्वांगीण परिपूर्ण जीवनव्यवस्था आहे. मुस्लिमांचे आचरण सुधारण्यासाठी मातापित्यांशी चांगल्या वर्तणुकीसंबंधी पवित्र कुरआनातील आयती आणि हदीस...
सत्यशोधक आत्मे
📘 लेखक: इरफान खलीली 📄 वर्णन:या पुस्तिकेत केवळ काल्पनिक कथा दिलेल्या नाहीत तर सर्व अमर व उज्ज्वल सत्य घटना आहेत ज्या याच पृथ्वीवर पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवनकाळात घडलेल्या आहेत. या दहा सत्य...
सामाजिक माध्यमे
[xcalendar]














