नवीनतम लेख

इस्लाम एक अध्ययन

इस्लाम एक अध्ययन

📘 लेखिका: डॉ. जमीला अली जाफरी 📄 वर्णन:या पुस्तकात इस्लाम धर्म व तत्त्वज्ञानाची वास्तववादी ओळख दिली आहे. अज्ञान व अल्पज्ञान या दोन्हींचे धोके स्पष्ट करून, धर्म हा आत्मशांतीचा मार्ग आहे पण त्यासंबंधीच्या विकृती समाजासाठी हानिकारक ठरतात हे अधोरेखित केले आहे. इस्लामची...

मधुर संदेश

मधुर संदेश

📘 लेखक: डॉ. इल्तिफात अहमद 📄 वर्णन:या पुस्तिकेत मानवी समाजासाठी योग्य जीवनमार्ग (दीन) का आवश्यक आहे, याची सखोल चर्चा केली आहे. मनुष्य हा सामाजिक प्राणी असून समाजाचे सुव्यवस्थित संचालन करण्यासाठी कायदे आणि नियम आवश्यक असतात. मराठीत व हिंदीत याला "जीवन सिद्धांत",...

इस्लाम आणि मानवजातीची एकता

इस्लाम आणि मानवजातीची एकता

📘 लेखक: मकबूल अहमद फलाही 📄 वर्णन:या पुस्तिकेत इस्लाम मानवी एकता कशी प्रस्थापित करतो, याचे विवेचन केले आहे. लेखक सांगतात की जीवनाला एका योग्य उद्देशाची गरज आहे; चुकीचे उद्देश निश्चित केल्याने मानवजातीच्या विघटनाला आणि शत्रुत्वाला कारणीभूत ठरतात. आजच्या...

मानवाचे मौलिक अधिकार

मानवाचे मौलिक अधिकार

📘 लेखक: सय्यद अबुल आला मौदूदी 📄 वर्णन:या पुस्तिकेत मानवी मौलिक अधिकार ही संकल्पना इस्लामसाठी नवीन नसल्याचे स्पष्ट केले आहे. इतरांसाठी मानवी हक्कांचा इतिहास युनोच्या चार्टरपासून किंवा इंग्लंडच्या मॅग्ना कार्टापासून सुरू होत असला, तरी इस्लाममध्ये हे अधिकार कुरआन आणि...

कुरआन आणि पैगंबर

कुरआन आणि पैगंबर

📘 लेखक: मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी 📄 वर्णन:या पुस्तिकेत कुरआन आणणाऱ्याचे कुरआनप्रस्तुत स्वरूपाचे वर्णन करण्यात आले आहे. तसेच इतर धर्मात त्यांच्या धर्मप्रवर्तकांना कसे ईशत्व देण्यात आले आहे, याविषयीचे संक्षिप्त वर्णन आले आहे. प्रेषितांचे मनुष्यत्व स्पष्ट करून त्यांचे...

कुरआन प्रबोध (भाग 30)

कुरआन प्रबोध (भाग 30)

- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी     या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फातिहा जो प्रारंभीचा अध्याय आहे, त्यास सुद्धा या अंतिम अध्ययाच्या सुरवातीला घेतले आहे. कारण सूरह अल् फातिहा नमाजमध्ये...

मानवतेचा आदर्श

मानवतेचा आदर्श

📘 लेखक: मधुर संदेश संगम 📄 वर्णन:या पुस्तिकेत मानवी जीवनात आदर्श व्यक्तिमत्त्वाची आवश्यकता अधोरेखित केली आहे. लेखक सांगतात की पैगंबर मुहम्मद (स.) यांचे जीवन हे संपूर्ण मानवजातीसाठी सर्वोत्तम आदर्श आहे. त्यांचे जीवन प्रकाशासारखे स्पष्ट आणि सर्वांसाठी अनुकरणीय आहे....

पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आदेश

पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आदेश

📘 लेखक: मुहम्मद यूसुफ नबीसाहेब अत्तार 📄 वर्णन:ही पुस्तिका विविध विषयांवरील हदीससंग्रह आहे. इस्लामची जीवनव्यवस्था अंतिम ईशग्रंथ कुरआन आणि अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आचरण (सुन्नत) यावर आधारलेली आहे. सुन्नत म्हणजे कुरआननुसार प्रत्यक्ष आचरणात आणलेली आदर्श जीवनपद्धत....

No Results Found

The page you requested could not be found. Try refining your search, or use the navigation above to locate the post.

चारित्र्यनिर्माण का व कसे?

चारित्र्यनिर्माण का व कसे?

📘 लेखक : सय्यद अबुल आला मौदूदी📄 Description :या पुस्तिकेत चारित्र्यनिर्माण का करावे आणि कसे करावे याविषयी चर्चा आली आहे. माणूस आणि पशुमध्ये कोणता फरक आहे? नैतिक शिष्टाचार हाच मनुष्याचा खरा शृंगार आहे आणि यामुळेच मनुष्य व पशुतील फरक ओळखला जातो. या जगातील आणि पारलौकिक...

नैतिकतेचे महत्त्व आणि गरज

नैतिकतेचे महत्त्व आणि गरज

📘 लेखक : मुहम्मद फारूक खान📄 Description :मानवी जीवनात नैतिकतेच्या महत्त्वाबद्दल कोणाचेच दुमत नाही. मानवी चारित्र्य आणि कर्माची भौतिक व्याख्या शक्य नाही. चेतनाशक्तीस भौतिक उत्पती समजणे योग्य नव्हे. जड पदार्थाचे अध्ययन एक भौतिक शोध होऊ शकतो. परंतु भौतिक साधनांद्वारे...

ईद मुबारक

ईद मुबारक

  लेखक - डॉ. सय्यद रफीक आयएमपीटी अ.क्र. 197      पृष्ठे - 96    मूल्य - 35                आवृत्ती - 2 (June 2016)

सुखी कुटुंब

सुखी कुटुंब

  लेखक - शेख मुहम्मद कारकुन्नू भाषांतर - एल. पुणेकरमाणूस स्वत:च्या स्वार्थासाठी इतका क्षूद्र झाला आहे की तो स्वत:च्या स्वार्थापलीकडे कोणताच विचार करीत नाही. इतका की आपल्या घरातील लोकांचा, मित्रपरिवार, नातेसंबंध यांचादेखील विचार करीत नाही. त्यांना असे वाटते की...

प्रेषितकन्या फ़ातिमा (रज़ि)

प्रेषितकन्या फ़ातिमा (रज़ि)

  लेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अलीजगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म्हणजेच लहानपण, तारुण्य, विवाह, सासर, पती, परिवार, पूजा व भक्ती, संयम, स्वाभिमान, मुलांचे संगोपान व प्रशिक्षण, दान-धर्म, समाज सेवा,...

एकेश्वरत्वाची संकल्पना

एकेश्वरत्वाची संकल्पना

  - मुहम्मद फारूक खान भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली ईशअस्तित्वाची खरी संकल्पना काय आहे? त्यावर श्रद्धा ठेवण्याचा अर्थ आणि हेतू काय आहे? व्यावहारिक दृष्टिकोनानुसार ईश्वराशी आपला संबंध काय आहे? वगैरे प्रश्नांवर या छोट्याशा पुस्तिकेत मानवाच्या निसर्गस्वभावाशी सुसंगत चर्चा...

स्त्री आणि इस्लाम

उपासना

उपासना

उपासना धर्माचा जीव आहे. ही अल्लाहशी सेवकाच्या संबंधाला प्रकट करते. उपासनेच्या इतमामाने अल्लाहशी...

ऑडिओ कुराण

अलीकडील अद्यतने

बायबल (जुना करार) मधील दिव्य वचने

बायबल (जुना करार) मधील दिव्य वचने

📘 लेखक: सय्यद हामिद अली 📄 वर्णन:या पुस्तकात वर्णन आले आहे की सर्व ईशग्रंथ म्हणजे एकाच `अल किताब'च्या वेगवेगळया आवृत्त्या आणि कुरआन त्याची अंतिम व परिपूर्ण आवृत्ती होय. पूर्वीचे ईशग्रंथ तौरात, जबूर,...

अंधेर नगरी चौपट राजा (लहान मुलांसाठी)

अंधेर नगरी चौपट राजा (लहान मुलांसाठी)

📘 लेखक: मतीन तारिक बागपती 📄 वर्णन:या पुस्तिकेत लहान मुलांसाठी गोष्टींचा संग्रह आहे. या गोष्टी मुलांना सुबोध बनवतात आणि विचार करण्यास प्रेरित करतात. गोष्टींमध्ये अंधेर नगरी चौपट राजा, कोंबडीचे वाटप,...

दहशतवाद आणि पाश्चिमात्य आक्रमकता

दहशतवाद आणि पाश्चिमात्य आक्रमकता

📘 लेखक: प्रा. खुर्शीद अहमद 📄 वर्णन:11 सप्टेंबर 2001 हा दिवस अमेरिकेच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदवला गेला आहे. या घटनेने केवळ अमेरिका नव्हे तर पाश्चिमात्य जगतही हलवले. अमेरिकेची वर्ल्ड ट्रेड...

अल्लाहचे वचन

अल्लाहचे वचन

📘 लेखक: मुहम्मद फारूक खान 📄 वर्णन:हे पुस्तक कुदसी हदीसकथनांचा लहानसा संग्रह आहे. ह्या हदीस वाचताना असे भासते की अल्लाह आपल्या दासाच्या अगदी जवळ येऊन संभाषण करीत आहे. पुस्तकात एकेश्वरत्व (तौहिद),...

सामाजिक माध्यमे

[xcalendar]