Home A इस्लामचा परिचय A मानवाचे मौलिक अधिकार
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

मानवाचे मौलिक अधिकार

📘 लेखक: सय्यद अबुल आला मौदूदी

📄 वर्णन:
या पुस्तिकेत मानवी मौलिक अधिकार ही संकल्पना इस्लामसाठी नवीन नसल्याचे स्पष्ट केले आहे. इतरांसाठी मानवी हक्कांचा इतिहास युनोच्या चार्टरपासून किंवा इंग्लंडच्या मॅग्ना कार्टापासून सुरू होत असला, तरी इस्लाममध्ये हे अधिकार कुरआन आणि हदीसच्या आधारे प्राचीन काळापासूनच बहाल करण्यात आले आहेत. लेखकाने मानवी हक्कांच्या संकल्पनेचा उगम, त्याची तत्त्वे आणि इस्लामची सर्वसमावेशक भूमिका यांचे विवेचन केले आहे, ज्यामुळे वाचकांना इस्लामचा मानवी समाजावरील न्यायपूर्ण दृष्टिकोन समजतो.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *