📘 लेखक: सय्यद जलालुद्दीन उमरी
📄 वर्णन:
पारलौकिक जीवनावरील ईमानचा अल्लाहवरील ईमानशी घनिष्ट संबंध आहे. अल्लाह आहे म्हणजेच परलोक आहे. परलोकाचा इन्कार तोच करेल जो अल्लाहच्या अस्तिवाला नाकारतो. कोणी अल्लाहस मान्य करावे आणि परलोकास अमान्य करावे, हे असंभव आहे. बुद्धी ह्याचा स्वीकार करीत नाही.
परलोकावरील ईमानचा आमच्या जीवनाशीही घनिष्ठ संबंध आहे आणि जीवनाच्या सर्वांगात ते व्यापून आहे. परलोकावरील ईमान अल्लाहवरील ईमान अधिक दृढ करते, याचे ज्ञान ही पुस्तिका वाचल्याने कळून येते.





0 Comments