📘 लेखक: सय्यद हामिद अली
📄 वर्णन:
`ईश्वर आहेच’ या सत्यतेविषयीची सांगोपांग चर्चा पुस्तकात आली आहे. चुकीच्या व निराधार प्रश्नकर्त्याची अशी मागणी आहे, की मी या सृष्टीतील वस्तूंच्या निर्मात्यास याच सृष्टीत पाहून त्याचे अस्तित्व स्वीकारेन, तर ही मागणी चुकीची व अयोग्य आहे. निर्मात्याचे निर्मितीत दर्शन घडत नाही, निर्मात्यास विवकेशक्तीने ओळखले जाते, विज्ञानाची सर्वच स्पष्टीकरणे बौद्धिक आहेत. सिद्धान्त, परीक्षणाची ज्ञानात्मक व कार्यात्मक पद्धती इ. विषयांवर चर्चा करून ईश्वर आहेच हे सिद्ध करण्यात आले आहे.





0 Comments