या पॉकेट साईझ पुस्तिकेत कुर्बानी विषयीची माहिती दिली आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमि विशद केली आहे. चार हजार वर्षांपूर्वी इराक भूमीत एका व्यक्तीने जन्म घेतला ज्याने मानवी इतिहासात स्वत:ची एक कायम स्वरूपी छाप सोडली आहे.
इब्राहीम (अ.) ज्या काळात जन्मले होते तो काळ नानाविध अंधश्रद्धा व मूर्ती-पूजेच्या अधीन होता. राजाला ईश्वराचा वंशज मानले जाई आणि देवीदेवतांची मांदियाळी होती. अशा काळात त्यांनी जाहिर केले “मी अनेकेश्वर व मूर्तीपूजनात तुमच्या बरोबर नाही.”

आयएमपीटी अ.क्र. 85 -पृष्ठे – 8 मूल्य – 06 आवृत्ती – 3 (2012)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/bv2b1lqjlxy7siuz4rvygjynr0bfegyl
0 Comments