– सय्यद अबुल आला मौदूदी
या ग्रंथात वाचकाला नीती शास्त्राच्या सर्व मूलभूत प्रश्नांची उत्तरे सापडतील नीतीमत्ते संबंधी एकमेव योग्य मुलाधार इस्लाम उपलब्ध करून देतो. ईश्वराशी विमुख होऊन मनुष्याला असा मुलाधार सापडला नाही. ज्याद्वारे समाधानकारकरित्या त्याने स्वत:मध्ये नैतिकता निर्माण करावी. नैतिकते विषयीचे सर्व मूलभूत प्रश्न असा स्थितीत त्याच्यासाठी अनुत्तरित झाले आहेत.
मानवी नैतिकता निर्मितीसाठी इस्लामने आम्हाला देऊ केलेले काही मुलाधार आहेत. कारण इस्लाम विशिष्ट जातीची संपत्ती नाही तर अखिल मानवजातीची सामुहिक संपत्ती आहे.
आयएमपीटी अ.क्र. 156 -पृष्ठे – 28 मूल्य -10 आवृत्ती – 1 (2009)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/7ttdn2kfhotm6l1i1n4twnp89ypv5n1p
0 Comments