Home A इस्लामचा परिचय A सत्यधर्माचा शोध (प्रत्येक माणसाचे मूलभूत कार्य)
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

सत्यधर्माचा शोध (प्रत्येक माणसाचे मूलभूत कार्य)

📘 लेखक : मुहम्मद इकबाल मुल्ला

📄 वर्णन :
हे पुस्तक सत्यशोध कार्यमग्न बंधू व भगिनींसाठी लिहिले गेले आहे. सत्यप्राप्ती जणू काही ईशप्राप्ती होय. सत्य ईश्वराकडून समस्त मानवांसाठी असते. ईश्वराने मानवाला जितक्या अनुकंपा प्रदान केल्या आहेत, त्यात सत्य सर्वाधिक मौल्यवान व महत्त्वपूर्ण आहे. ईशदूतांकरवी ईश्वराने हे सत्य जगात वेळोवेळी प्रत्येक देशात पाठविले. भारतातदेखील विभिन्न काळात ईशदूत आले असतील. अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांनी 1450 वर्षांपूर्वी सकल मानवांसाठी व्यापक व परिपूर्ण स्वरुपात सत्यधर्म घेऊन आले आहेत. त्यांनी सत्यधर्मास सर्वांसाठी सादर केले. या सत्यधर्माच्या आधारावर नवनिर्माण केले.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *