Home A इतर विषय A भांडवलशाही साम्राज्य आणि पर्यावरण संकट
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

भांडवलशाही साम्राज्य आणि पर्यावरण संकट

📘 लेखक : डॉ. नाजनीन सआदत, सय्यद सआदतुल्लाह हुसैनी

📄 Description 
भांडवलशाही साम्राज्याने मानवतेला जे विनाशकारी उपहार दिले आहेत त्यापैकी एक मोठा उपहार पर्यावरण संकट आहे, ज्यामुळे आज मानवतेच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. आपले वायुमंडळ विषारी झाले आहे. पाण्याची उपलब्धता कमी कमी होत आहे. खाद्यान्न प्रदूषित होऊन लोकस्वास्थ्य बिघडले आहे. लोकांना रोज रोज नवीन रोगांना तोंड द्यावे लागत आहे. हवा दूषित होत आहे.
भांडवलशाहीचे तत्कालीन गंभीर परिणाम गरिबांना भोगावे लागत आहेत. विनाशाची ही लक्षणे दिसत असतानासुद्धा भांडवलशाहीचे समर्थक मानवतेच्या विनाशाकडे दुर्लक्ष करुन आहेत. याविषयीची चर्चा या पुस्तिकेत करण्यात आली आहे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *