📘 लेखक : सय्यद अबुल आला मौदूदी
📄 Description :
हा एकमेव असा सूरह आहे ज्यात मनुष्याबरोबर पृथ्वीवरील दुसरे स्वतंत्र प्राणी-जिन्नाना संबोधित करण्यात आले आहे. दोघांना अल्लाहचे सामर्थ्य, त्याचे अनेकानेक उपकार आणि त्याच्या तुलनेत निर्मितीच्या असहाय व सामर्थ्यहीन अवस्थांचे वर्णन आले आहे.
हिशेब देण्याबद्दलची जाणीव (उत्तरदायित्व) करून त्यांच्या अवज्ञेच्या वाईट परिणामांपासून सावध करण्यात आले आहे. हा सूरह स्पष्ट करतो की अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) आणि कुरआनचे आवाहन हे जिन्न व मनुष्य दोघांसाठी आहेत.
कुरआन प्रबोध (सूरह अर-रहमान)
संबंधित पोस्ट


0 Comments