📘 लेखक : प्रा. अब्दुर्रहमान शेख
📄 Description :
मनुष्यजीवन अल्लाहच्या सत्तेचे व कलेचे सुंदरसे प्रतिबिंब आहे. तोच जीवन देणारा आणि विश्वनिर्माता आहे. या सृष्टीत आपोआप असे काही घडलेले नाही. कोणीही स्वत:ला निर्माण केले नाही किंवा दुसऱ्याने निर्मिले नाही. सर्व जण शेवटी अल्लाहकडेच परतणार आहेत. मनुष्य या जगात एक प्रवासी आहे. या जगातील जीवन मनुष्यासाठी परीक्षास्थळ आहे. दायित्वबोध, मृत्यू, मृत्युपश्चात कयामत, पारलौकिक जीवनाची गरज, हिशेबतपासणी, पारलौकिक जीवन अमान्य करण्याचे दुष्परिणाम, जन्नत-जहन्नम इ. विविध विषयांवर या ग्रंथात दिव्य अवतरणाचे संकलन करण्यात आले आहे.
परलोकनिष्ठा (दिव्यबोध)
संबंधित पोस्ट



0 Comments