📘 लेखिका : बिन्तुल इस्लाम
📄 Description :
जिव्हेचे रक्षण अत्यंत आवश्यक आहे. कारण केवळ तिच्या रक्षणामुळेच मनुष्य त्या सर्व अपराधांपासून वाचू शकतो. ज्यांचे माध्यम जिव्हाच आहे. हे सत्य पटवून देण्याचा प्रयत्न या पुस्तिकेत `बिन्तुल इस्लाम’ या लेखिकेने केला आहे. यासाठी हदीसकथनांचा अनेक ठिकाणी आधार घेण्यात आला आहे.
इस्लामी शिष्टाचार काय आहेत हे वाचकांपुढे ठेवण्यासाठीच्या शृंखलेतील ही एक महत्त्वाची पुस्तिका आहे. खोटेपणा, अफवा पसरविणे, निंदानालस्ती, अर्वाच्चपणा, धिक्कार करणे, टोमणे मारणे, विलाप, खोटी स्तुती, स्तब्धतेचे लाभ, जिव्हा निरंकुश का बनते? इ.विषयी या पुस्तिकेत प्रकाश टाकण्यात आला आहे.
आयएमपीटी अ.क्र.: 219 पृष्ठे : 48 मूल्य : रु. 22 आवृत्ती : 1 (2013) विषय : उत्कृष्ट जीवन
जिव्हेचे रक्षण
संबंधित पोस्ट



0 Comments