📘 लेखक: अबू मुहम्मद इमामुद्दीन रामनगरी, मुहम्मद जैनुल आबिदीन मंसुरी
📄 वर्णन:
आज सर्वत्र ज्ञानविज्ञान व संशोधनाच्या तंद्रीत मानवता व नीतिमत्ता पायदळी तुडविली जात आहे. आज मानवाची अवस्था पिसाळलेल्या पशुपेक्षाही जास्त वाईट झालेली आहे. मानवतेची ही केविलवाणी अवस्था पाहून त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेनासा झाला आहे. ज्यांना आपल्या देशाला मानवतेचे सुंदर नंदनवन बनवयाचे असेल, त्या सर्वांना मानवतेच्या राजमार्गाचे दर्शन या ग्रंथाच्या माध्यमाने घडेल. यात हिंदू धर्म व इस्लाम या दोहोंच्या एकत्र शिकवणी प्रस्तुत करण्यात आल्या आहेत.
आयएमपीटी अ.क्र.: 211 पृष्ठे : 80 मूल्य : रु. 60 आवृत्ती : 1 (2012) विषय : समाजशास्त्र





0 Comments