📘 लेखक : मुहम्मद सलाहुद्दीन
📄 Description :
या पुस्तकाद्वारे जगाला हा संदेश द्यावयाचा आहे की शासक मनुष्य असू शकतच नाही. शासन करण्याचा अधिकार केवळ एकमेव अल्लाहजवळच आहे. शतकानुशतके मनुष्य ठेचाळत फिरत आहे. या दयनीय स्थितीतून त्याला सुटका केवळ मानवतेच्या राजमार्गावर (सिरातेमुस्तकीम) चालूनच प्राप्त होईल.
आपल्यासारख्याच मनुष्याचे आपल्यावर असलेले शासन नष्ट केले तर मनुष्यच शासक आणि मनुष्यच शासित, ही दुर्दैवी स्थिती नष्ट होईल. मनुष्याचे रक्षण, विकास आणि कल्याणाचा एकमेव मार्ग हाच आहे आणि हीच मूलभूत अधिकारांची वास्तविक आणि निश्चित हमी आहे.
मूलभूत अधिकार
संबंधित पोस्ट



0 Comments