📘 लेखक: गुलाम रसूल देशमुख
📄 वर्णन:
विवाहाच्या बाबतीत ज्या अनेक कुप्रथा व इस्लामबाह्य रूढी प्रचलित आहेत त्यापैकी एक हुंडा व दहेजची कुप्रथा आहे. या क्रूर व जीवघेण्या कुप्रथेला खतपाणी घालण्यात धर्मपंडित, धार्मिक नेतेमंडळी यांचे मोठे योगदान आहे.
या पुस्तिकेत इस्लामी शरियत, पैगंबर मुहम्मद (स.) यांचा आदेश, अल्लाहचा आदेश याविषयीचे वर्णन केले आहे आणि या अत्याचाराला जबाबदार कोण आहे? हा प्रश्न करून इस्लाममध्ये नारीचे स्थान आणि पैगंबरांची शिकवण शेवटी दिली आहे.





0 Comments