📘 लेखक: सय्यद जलालुद्दीन उमरी
📄 वर्णन:
या पुस्तिकेत मानवसेवेचे महत्त्व विशद केले आहे. इस्लामने मानवसेवेला खूप महत्त्व दिले आहे. त्याने जनसेवा ईश्वरसेवा असल्याचा खुलासा केला आहे.
उपासनेची कमतरता मानवसेवेने भरून निघते, ह्याविषयीचे वर्णन आले आहे. तसेच मानवसेवेच्या भिन्न पद्धती सांगितल्या गेल्या आणि मानवसेवेचा व्यापक उद्देश सांगितला गेला आहे. इस्लाममध्ये मानवीसेवेत कोणताही भेदभाव नाही हे स्पष्ट करून मानवी सेवेचे काही पैलू सांगितले गेले आहेत.





0 Comments